दीपक कपूर नवे माहिती, जनसंपर्क महासंचालक

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवनियुक्त महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी गणेश रामदासी, संचालक (माहिती)(प्रशासन) यांनी त्यांचे स्वागत केले.

No comments

Powered by Blogger.