सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंचा महाविकासआघाडीला दणका, १९ पैकी १० जागा जिंकल्या

सिंधुदुर्ग: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला आठ जागांवर विजय मिळवता आला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल सतीश सावंत यांच्या, तर भाजपचे सिद्धिविनायक पॅनेल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढले होते. Live Updates:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा संपूर्ण निकाल खालीलप्रमाणे1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुकासतीश सावंत (महावि. आघा.)-पराभूतविठ्ठल देसाई (भाजप)- विजयी2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत विद्याप्रसाद बांदेकर (महावि. आघा.)- विजयीसुभाष मडव (अपक्ष)- पराभूत 3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुकागुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत विद्याधर परब (महावि. आघा.)- विजयी4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुकाव्हिक्टर डान्टस (महावि. आघा.)- विजयीकमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत 5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुकामनीष दळवी (भाजप)- विजयीविलास गावडे (महावि. आघा.)-पराभूत6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुकाप्रकाश बोडस (भाजप)- विजयीअविनाश माणगावकर (महावि. आघा.)-7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका प्रकाश गवस (भाजप)- पराभूत गणपत देसाई (महावि. आघा.)- विजयी8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुकादिलीप रावराणे (भाजप)- विजयीदिगंबर पाटील (महावि. आघा.)- पराभूत 9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघराजन तेली (भाजप)- पराभूत सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी10) दोन महिला प्रतिनिधीप्रज्ञा ढवण (भाजप)- विजयीअनोरोजीन लोबो (महावि. आघा.) पराभूत 11 दोन महिला प्रतिनिधीअस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत नीता राणे (महावि. आघा.)- विजयी12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आत्माराम ओटवणेकर (महावि.आघा.)- विजयीसुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत 13) इतर मागास मतदारसंघातरवींद्र मडगावकर (भाजप)- विजयीमनिष पारकर (महावि. आघा.)- पराभूत 14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघगुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ अतुल काळसेकर (भाजप)- विजयीसुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत 16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघगजानन गावडे (भाजप)- विजयीलक्ष्मण आंगणे (महावि. आघा.)-17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघमहेश सारंग (भाजप)- विजयीमधुसूदन गावडे (महावि. आघा.)- पराभूत 18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्थाविनोद मर्गज (महावि. आघा.)-संदीप परब (भाजप)- विजयी19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघविकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत समीर सावंत (भाजप)-विजयीभाजपचे विजयी उमेदवारभाजपचे प्रकाश बोडस विजयी भाजपचे दिलीप रावराणे विजयी भाजपचे मनीष दळवी विजयी भाजपचे महेश सारंग विजयी भाजपचे अतुल काळसेकर विजयी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी भाजपचे बाबा परब विजयी भाजपचे गजानन गावडे विजयी भाजपचे समीर सावंत विजयीभाजप प्रज्ञा ढवण विजयीभाजप रवींद्र मडगावकार विजयीमहाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुशांत नाईक विजयीविद्याधर परब विजयीविद्याप्रसाद बांदेकर विजयीव्हिक्टर डांन्टस विजयीगणपत देसाई। विजयीमेघनाथ धुरी विजयीनीता राणे विजयीआत्माराम ओटवणेकर विजयी * सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राणेंची सरशी, भाजपला १० तर महाविकासआघाडीचा ७ जागांवर विजय * नारायण राणे मुंबईत, दुपारी तीन वाजता कोकणात जाणार * भाजपच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यानंतर तो 'म्याव-म्याव' करत नाही तर 'डरकाळी' फोडतो; प्रमोद जठारांचा शिवसेनेला टोला *१९ पैकी १४ जागांचे निकाल जाहीर; भाजप नऊ जागांवर विजयी, महाविकासआघाडीला पाच जागांवर विजयी * आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक हे विजयी * भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव * भाजपचे प्रकाश बोडस विजयी * भाजपचे दिलीप रावराणे विजयी * भाजपचे मनीष दळवी विजयी * भाजपचे महेश सारंग विजयी * भाजपचे अतुल काळसेकर विजयी * भाजपचे विठ्ठल देसाई विजयी * भाजपचे बाबा परब विजयी * सिंधुदुर्ग जिल्हा बँकेबाहेर राणे समर्थकांची जोरदार घोषणबाजी * राणेसमर्थक सिद्धिविनायक पॅनलला ७ जागांवर विजय, तर महाविकासआघाडीच्या पॅनलला ५ जागा * कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं. समसमान मतं पडल्यानंतर चिठ्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते. * एकूण १९ जागांपैकी प्रत्येकी चार-चार जागांवर महाविकासआघाडी आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय * महाविकासआघाडीला मोठा धक्का, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपच्या विठ्ठल देसाई यांचा विजय * मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी * कुडाळमधून काँग्रेसचे विद्याप्रसाद बांडेकर विजयी * दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय * वेंगुर्ला तालुका प्रमुख मनिष दळवी यांचा विजय * सावंतवाडीत शिवसेनेचे विद्याधर परब विजयी * वैभववाडी विकास सोसासटीमध्ये दिलीप रावराणे यांचा विजय
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/31c3BEM
https://ift.tt/3FCVKPD
No comments