वेंगुर्ला निवती समुद्रात 'म्हातारीची चूल', दृश्य सोशल माडियावर व्हायरल

सिंधुदुर्ग: निवती समुद्रात असलेल्या दिपगृहाजवळील एका खडकातील एक अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटांमुळे उभ्या खडकाला असलेल्या भेगेत पाणी जाऊन पाण्याचा उंच असा तुषार उडतो. हे नैसर्गिक फवाऱ्याचे अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( at vivati beach in district is captivating everyone) या फवाऱ्याला स्थानिक भाषेत असे म्हटले जाते. हे त्या ठिकाणी जाणाऱ्या स्थानिकांनी दिलेले नाव आहे. हे दृश्य पाहण्यासाठी समुद्रात उभ्या असलेल्या दीपगृहाजवळ जावे लागते. तेथे गेल्यानंतर हे दृश्य नजरेस पडते आणि त्याची भुरळ सर्वांनाच पडत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्ह्याला १२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, किनाऱ्याला लागून असलेल्या नारळी पोफळीच्या बागा तसेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेहमीच पर्यटकांना भुरळ पडत असते. आता ही म्हातारीची चूल किंवा येथे येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करून घेत आहे. यामुळे निवती समुद्राकिनाऱ्याची शोभा अधिकच वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- वेंगुर्ला निवती समुद्रात असलेल्या दिपगृहाजवळील एका खडकात भेग आहे. या भेगेत समुद्राचे पाणी वेगाने शिरल्याने भेगेतून फवारा बाहेर फेकला जातो. हे अप्रतिम दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3rICo5W
https://ift.tt/3rPWuez

No comments

Powered by Blogger.