Nitesh Rane: सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांनी कोर्टाबाहेर गाडी अडवल्याने राडा

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवून धरली. त्यामुळे निलेश राणे संतप्त होताना दिसले.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/y24KAcdiH
https://ift.tt/RgB1DI539
No comments