मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
– जाहिरात –
विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
Credits And Copyrights : – breakingboom.com
This News has been generated from feed. If you have any problems with post, Please contact us.
The post मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली आहे appeared first on The GNP Marathi Times.
from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/bF3HKgZ
https://ift.tt/spc7eo1
No comments