kirit somaiya vs anil parab किरीट सोमय्या Live: मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो, हिम्मत असेल तर परबांचा बंगला वाचवून दाखवावा- किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी आज शनिवारी सकाळीच मुंबईहून दापोलीत्या दिशेने निघाले आहेत. या दरम्यान त्यांचा ताफा कशेडी घाटात अडवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत किरीट सोमय्या यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे पोलिसांशी शाब्दिक खटके उडाले. सोमय्या दापोलीत कसे शिरतात आम्ही पाहू असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. यामुळे येथे संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/CwPXVp4
https://ift.tt/k1z2drt
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/CwPXVp4
https://ift.tt/k1z2drt
No comments