ncp vs kirit somaiya: 'किरीट सोमय्या यांना दापोलीतच रोखू'; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा
येत्या २६ मार्चरोजी भाजप नेते किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर जात आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे दापोलीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचेही बोलले जात आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/vj9btOd
https://ift.tt/eGhgzQk
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/vj9btOd
https://ift.tt/eGhgzQk
No comments