२२ एप्रिलनंतर कोकणात जाणार आहात? परशुराम घाटात प्रवासाच्या दृष्टीने 'हा' महत्वाचा बदल

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परशुराम घाटपरिसरात पर्यायी मार्गाबाबत पाहणी केली. तसेच वाहतूक पर्यायी मार्गे वळवताना वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलीस चौकी उभारली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/7FL4Jkh
https://ift.tt/zGUwjFR

No comments

Powered by Blogger.