रत्नागिरी : सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस video
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी २२ एप्रिल रोजी सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.या अवेळी आलेल्या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची मोठी तारांबळ उडाली. काही ठिकाणी वीज गायब झाली. या पावसामुळे आंबा, काजूसह उन्हाळी फ़ळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
No comments