Raj Thackeray: 'भाजपची सुपारी घ्यायची, हिंदुत्वाचे नाटक करायचे': राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा
भारतीय जनता पक्षाची सुपारी घ्यायची आणि हिंदुत्वाचे नाटक करायचे, हे ढोंगी हिंदुत्व ज्याने स्वीकारले आहे, त्या राज ठाकरे यांना अयोध्येत विरोध होणार हे सहाजिकच आहे, असेही विनायक राऊत राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले. राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची टिंगल टवाळी केली होती. पण, आता राज ठाकरे यांनाच अयोध्येला जावे लागत आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/KE9ZXml
https://ift.tt/mPHDaMz
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/KE9ZXml
https://ift.tt/mPHDaMz
No comments