लांजामध्ये सात वर्षांच्या मुलीची गळफास लावून आत्महत्या; नातेवाईकांचा हत्येचा आरोप
एका ७ वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. तर तिच्या आईने खून झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/lzeWOLQ
https://ift.tt/uHB9V5i
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/lzeWOLQ
https://ift.tt/uHB9V5i
No comments