मशिनसोबत उडाला आणि पाय कापला, रत्नागिरीत ३५ वर्षीय तरुणाचा करुण अंत
मशीन सुरु करताच मशीनसोबत रवि उडाला आणि त्याचा पाय कापला गेला. रविला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/9yWbe2c
https://ift.tt/Dr8VHBK
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/9yWbe2c
https://ift.tt/Dr8VHBK
 
No comments