'स्टे सुप्रीम कोर्ट का लाने दे, नहीं तो मोदी का, एक भी खोका...'; दापोलीत ऑडियो क्लिप व्हायरल
दापोली शहरातील खोके हटविण्याबाबतची एक कथित ऑडियो क्लीप दापोलीत व्हायरल झाल्याने जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे. दापोली शहरात सध्या खोकेधारकांवर नगरपंचायत प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे सध्या बिल्डर लॉबी विरुद्ध हातावर पोट असणारे खोकेधारक असे चित्र निर्माण झाले आहे. या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाई विरोधात भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/1Mdf4hY
https://ift.tt/6bn1oTk
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/1Mdf4hY
https://ift.tt/6bn1oTk
No comments