Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांची व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवर बदनामी; भाजपची पोलिसांत तक्रार

Amruta Fadnavis | दि.०९ जुलै २०२२ रोजी रात्री १०.१८ वाजता संशयित अशफाक मापारी नामक व्यक्तीने या ९४२२४३३७९६ या भ्रमणध्वनीवरून पाठविला आहे, असे अनिलकुमार करंगुटकर यांनी पोलीस निरीक्षक, राजापूर यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याबाबतचे पुरावेही त्यांनी या पत्रासोबत जोडले आहेत.त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यावर राजापूर पोलीस कोणती कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/uUrs9ec
https://ift.tt/TYoUmkW

No comments

Powered by Blogger.