मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे रघुवीर घाटवाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/ZWkleY7
https://ift.tt/w1YI8MP

No comments

Powered by Blogger.