छातीवर लिहिले होते रवीना व जानू; रेल्वेच्या पुलाखाली गंभीर अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

dead body found under the railway bridge : पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, या ३० वर्षीय तरुणाची कवटी फुटल्या अवस्थेत होती. त्याची उंची सुमारे ५ फुट इंच असून छातीवर इंग्रजीमध्ये रवीना व जानू असे नाव गोंदवलेले आहे. उजव्या हाताच्या मनगटात स्टीलचे कडे आहे. तर डाव्या हाताची करंगळी व बाजूची बोटे तुटलेल्या स्थितीत आढळून आली आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/jIbVlCf
https://ift.tt/7vulXr8

No comments

Powered by Blogger.