कुत्री फस्त करणारा बिबट्या कोंबडीच्या वासाने थेट घरातच शिरला, कुटुंबीयांनी लढवली शक्कल आणि...
a leopard entered the house : दीपक साखरकर यांच्या घरात हा बिबट्या शिरला होता. तर त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी साखरकर यांनी त्याला प्रथम पाहिले व त्या घाबरून गेल्या. शेजारी असलेल्या ग्रामस्थांनीही साखरकर यांच्या धाव घेतली गावकऱ्यांनीही आरडाओरड केल्याने बिबट्या काही वेळात घरातून निघून गेला. त्यामुळे साखरकर कुटुंबीयांना सुटका झाल्याचे पाहून हायसे वाटले.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/8HvQghm
https://ift.tt/O5MnHKB
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/8HvQghm
https://ift.tt/O5MnHKB
No comments