तेजस ठाकरे जंगलात पाल-सरडे शोधायचे, त्यांना राजकारणाचा काडीचा अनुभव नाही: निलेश राणे
Tejas Thackeray in politics | तेजस ठाकरे हे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले आहेत. ठाकरे कुटुंब सगळी महत्त्वाची पदं स्वत:च्या कुटुंबातच ठेवते, त्यांना तिकडे बाहेरचा चालत नाही. बाकीच्यांनी फक्त खुर्चा टेबल उचलायचं काम करायचं. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव 'ठाकरे' असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, असे निलेश राणे यांनी म्हटले.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/QJD2brt
https://ift.tt/Bw3Vke6
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/QJD2brt
https://ift.tt/Bw3Vke6
No comments