आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत कोकणवासियांचा मेळावा पिंपरी : कोकणातील खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्था आयोजित कोकणी समाजबांधवांचा स्नेहमेळावा गुरुवारी संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे सभागृहात पार पडला. कार्यक्रमास आमदार योगेश कदम, श्रेया कदम व कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरूण कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, पिंपरीतील माजी नगरसेवक सदगुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, निर्मला कदम, विजया सुतार, अशोक कदम, कदम, कॅप्टन श्रीपत कदम, कॅप्टन संजय कदम, राजेश दळवी, अवधूत कदम, मनोहर यादव, एकनाथ कदम, सुनिल साळुंखे, राजेंद्र सोंडकर, ज्ञानदेव पवार, प्रदीप सकपाळ, विजय निकम, अरुण महाडिक, दत्ता महाडिक, जान्हवी कदम, शीतल मोर, राम उत्तेकर आदी तसेच पंधरा गाव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कदम, मारुती यादव यांनी केले. तर पांडुरंग कदम यांनी आभार मानले
आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत कोकणवासियांचा मेळावा
पिंपरी : कोकणातील खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्था आयोजित कोकणी समाजबांधवांचा स्नेहमेळावा गुरुवारी संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे सभागृहात पार पडला.
कार्यक्रमास आमदार योगेश कदम, श्रेया कदम व कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरूण कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, पिंपरीतील माजी नगरसेवक सदगुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, निर्मला कदम, विजया सुतार, अशोक कदम, कदम, कॅप्टन श्रीपत कदम, कॅप्टन संजय कदम, राजेश दळवी, अवधूत कदम, मनोहर यादव, एकनाथ कदम, सुनिल साळुंखे, राजेंद्र सोंडकर, ज्ञानदेव पवार, प्रदीप सकपाळ, विजय निकम, अरुण महाडिक, दत्ता महाडिक, जान्हवी कदम, शीतल मोर, राम उत्तेकर आदी तसेच पंधरा गाव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कदम, मारुती यादव यांनी केले. तर पांडुरंग कदम यांनी आभार मानले

No comments