शिवसेनेत तिकीट देण्यासाठी सोन्याची चेन आणि पैशाच्या बॅगा कोण मागत होते?; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

serious allegations against mp vinayak raut : जेव्हा सामंत शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना गोड वाटत होते, आणि आता ते शिंदेंसोबत गेले त्यावेळी त्यांची टक्केवारी राऊतांना आठवली काय?, असा खडा सवाल उपस्थित करून मातोश्रीची दलाली करणाऱ्या खासदार राऊत यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेण्याची तरी लायकी आहे काय? असा टोला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी लगावला आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/2z3xPMB
https://ift.tt/87UiWzM

No comments

Powered by Blogger.