सोनाराकडे गेले, दुकान बंद झाले, पण ते बाहेर आलेच नाहीत; दोन दिवसांत पोलिसांनी छडा लावला
कोकणात रत्नागिरी येथे स्वप्नाली सावंत खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई, ठाणे येथील सोने व्यापाऱ्याचा रत्नागिरीत खून झाल्याचे उघड झाल्याने रत्नागिरी शहर हादरले आहे. रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात युद्धपातळीवर तपास करून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/LezBQfp
https://ift.tt/4xmebOT
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/LezBQfp
https://ift.tt/4xmebOT
No comments