सांगलीतील दोघे गणपतीपुळे येथील समुद्रात बुडत होते; इतक्यात असे काही झाले की मोठा अनर्थ टळला

Lifeguards saved the lives of two : भूषण हेमंत अडसूळे (२२), हेमंत सीताराम अडसूळे (४७) (रा. सांगलीतील मिरज घनबाग) येथील दोघेजण दुपारी साडेतीन वाजता समुद्रात पोहायला गेले असता ते बुडत होते. त्यांनी वाचविण्याकरिता आरडाओरडा केला. त्यावेळी जीवरक्षक रोहित माने, हेमंत महादेव, स्थानिक व्यावसायिक अक्षय सुर्वे उर्फ बंटी शरद मयेकर या सर्वांनी मिळून त्यांचा जीव वाचवण्याची यशस्वी कामगिरी केली.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/D3MVP2y
https://ift.tt/LvxG5ly

No comments

Powered by Blogger.