गुहागर येथे दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, अपघातात तब्बल ४१ जण जखमी, पाहा यादी
41 people injured in ST bus accident : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे रानवीच्या दिशेने जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल या एस.टी.ला शृंगारतळीकडे जाणाऱ्या धोपावे चिपळूण या एसटीने धडक दिली. या अपघातात २ चालकांसह ४१ प्रवासी जखमी झाले. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी समोरच्या सीटवर आदळले. त्यामुळे सर्व प्रवाशांच्या नाका, तोंडाला जखमा झाल्या आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/oEnXmli
https://ift.tt/f5HEJ7s
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/oEnXmli
https://ift.tt/f5HEJ7s
No comments