Ramdas Kadam: उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे, रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या: रामदास कदम
Maharashtra Politics Shivsena vs Eknath Shinde camp | या सभेत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकू टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमला संपवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला होता. २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर मला नाईलाजाने मंत्रीपद द्यावे लागले. नाहीतर शिवसेनेत असताना मी कधीही मंत्री झालो नव्हतो, असे रामदास कदम यांनी म्हटले.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/inUZRkM
https://ift.tt/WP9EleX
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/inUZRkM
https://ift.tt/WP9EleX
No comments