उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे राहणारा आमदार चौकशीच्या फेऱ्यात, कोकणातल्या नेत्याला एसीबीची नोटीस

Vaibhav Naik : शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार फुटून शिंदे गटात गेले असताना उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभ्या राहिलेल्या कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीनं चौकशीची नोटीस दिली आहे.

from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/dEXoniS
https://ift.tt/SyUrzus

No comments

Powered by Blogger.