बँकेची झोपच उडाली; कर्मचाऱ्यांकडे एटीएममध्ये लोडिंगसाठी दिले होते ५५ लाख रुपये, पण पैसे झाले गायब
Employees embezzled rs 55 lakh : ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अॅक्सिस बँकेच्या ३ व स्टेट बँकेच्या २ एटीएममध्ये भरण्यासाठी त्यांच्या कंपनीने दिलेले ५५ लाख ५० हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये न भरता या रकमेचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे शाखा व्यवस्थापक देवेंद्र चुडे (रा. घणसोली, नवीमुंबई) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/XRcYNaj
https://ift.tt/qU43znx
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/XRcYNaj
https://ift.tt/qU43znx
No comments