शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर, नव्या इनिंगला सुरुवात; सिंधुदुर्गातील ७ कैद्यांची प्रेरणादायी कहाणी

inspirational stories | आजपर्यंत आपण समाजात वाल्याचा वाल्मिकी झाल्याची अनेक उदाहरणे पाहिली आणि ऐकली असतील. असाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गात पाहायला मिळाला आहे. तुरुंगातून सुटून आलेल्या कैद्यांनी एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरणारी आहे. या कैद्यांनी आपल्या जीवनातील काळा अध्याय संपवून आता एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/E1nN38T
https://ift.tt/SGPHldc

No comments

Powered by Blogger.