साई रिसॉर्ट प्रकरणातील मोठी कारवाई! तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचे निलंबन; चौकशी सुरू होणार

Jayram Deshpande suspended : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई करत शासनाने तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. देशपांडे यांनी साई रिसॉर्ट व अन्य काही प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने ना-विकास क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Isrct0p
https://ift.tt/oSOR2dv

No comments

Powered by Blogger.