मी संजय राऊतांचा पुन्हा तुरुंगात जायचा रस्ता मोकळा करतोय: नारायण राणे

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते सातत्याने संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा करत आहेत. यामध्ये आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा केली आहे. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले , ते त्यांना कमी वाटत असावेत.

from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/1bHkqGv
https://ift.tt/zZom48V

No comments

Powered by Blogger.