ठाकरे गटाच्या आमदारांनतर राष्ट्रवादीचे माजी आमदार ACB च्या निशाण्यावर, राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Kadam ACB Notice : सेनेच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. संजय कदम यांनी एसीबीची नोटीस आल्याचं मान्य केलं आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/hrxLoF5
https://ift.tt/alWNcVw

No comments

Powered by Blogger.