२३ वर्षीय तरुणाला हाव सुटली, हातावर पोट असलेल्या महिलेचा खून, सात दिवसात गूढ उकललं

crime news : जंगल परिसराजवळ असलेल्या गावांत माहिती मिळवून, संशयित तरुणावर पाळत ठेवून मोबाईल लोकेशनच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Nw9LpHV
https://ift.tt/o8ywFN1

No comments

Powered by Blogger.