इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहतानाच पितृछत्र हरपलं, यश शशिकांत वारिशेसमोर अडचणींचा डोंगर

ratnagiri journalist murder : रत्नागिरीत आयटीआय शिकून इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत असतानाच यश वारिशेच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हिरावून घेण्यात आले आहे. या कुटुंबाचा एकुलता एक कमावता आधारच गेला आहे

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/RYPpr1a
https://ift.tt/1XC5MHP

No comments

Powered by Blogger.