सेनेला गतवैभव मिळेपर्यंत डोळे मिटणार नाही, वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, ठाकरेंचा शिलेदार गहिवरला

Subhash Desai Got Emotional: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई सावंतवाडीतील शिवगर्जना मेळाव्यात बोलताना भावनिक झाले. पक्षाला गतवैभव मिळवून दिल्याशिवाय डोळे मिटणार नाही, आता वर गेलो तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवू, असं सुभाष देसाई म्हणाले.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/rsaJKB3
https://ift.tt/UqH5yei

No comments

Powered by Blogger.