पोलीस ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाच्या आमदारला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Sindhudurg News : कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गेल्या महिन्यात एसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. आता वैभव नाईक हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आमदार वैभव नाईक यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण तापलं आहे.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/GhAUC8S
https://ift.tt/Ewtm7Xl

No comments

Powered by Blogger.