एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी संजय कदमांकडून करेक्ट कार्यक्रम, योगेश कदमांना धक्का, निकटवर्तीय फोडला

Eknath Shinde Khed Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडच्या गोळीबार मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वीच योगेश कदम यांचे निकटवर्तीय प्रशांत पुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Nrh23f1
https://ift.tt/juo1J6N

No comments

Powered by Blogger.