सिंधुदुर्गात जोरदार राडा, राणे समर्थक वैभव नाईकांच्या अंगावर धावून गेला, भूमिपूजनाच्या कार्यक्रमात धक्काबुक्की
MLA Vaibhav Naik | पावशी गावातील नळपाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी जोरदार राडा झाला. वैभव नाईक आणि राणे समर्थक आमनेसमाने आले. त्यावेळी राणेंचा एक कार्यकर्ता नाईकांच्या अंगावर धावून गेला.
from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/oCxVniB
https://ift.tt/8bUGEJK
from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/oCxVniB
https://ift.tt/8bUGEJK
No comments