तोवर आम्ही प्रशासनासोबत बैठकीला बसणार नाही, रिफायनरी विरोधी बारसूतील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

Refinery Project In Ratnagiri : राजापूरमधील बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठं राजकारण सुरू आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आक्रमक पवित्रा घेत स्थानिकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची भूमिका केली आहे. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं. आणि त्यानंतर सरकारने आता आंदोलकांशी चर्चा सुरू केली आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/5aAyBt3
https://ift.tt/kVEQT3N

No comments

Powered by Blogger.