शिवसेना खासदार विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; बारसू परिसरात वातावरण तापलं
Barsu Refinery Project News : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण रंगलं असताना आता पोलिसांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आणि संजय राऊत यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी मतभेद निर्माण झाल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/hGTVajx
https://ift.tt/kVEQT3N
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/hGTVajx
https://ift.tt/kVEQT3N
No comments