पाच वर्षांच्या चिमुकल्यावरुन बैलगाडा गेला, बैलाने तुडवलं, कोकणात शर्यतीदरम्यान भीषण घटना

Ratnagiri News : पाच वर्षीय मुलाला बैलाने अक्षरशः तुडवलं. यात चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे. स्पर्धेदरम्यान पाच वर्षाच्या मुलाच्या अंगावरून बैलगाडा गेल्यामुळे हा अपघात झाला.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/4gLEsAt
https://ift.tt/wpVAveT

No comments

Powered by Blogger.