कोकणात जात असाल तर ही बातमी वाचायलाच हवी, पर्यटकांना होतोय मनस्ताप, जाणून घ्या कारण
Konkan News : मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे अनेक लोक सहकुटुंब कोकणात फिरायला जात असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/X6mAxlp
https://ift.tt/VT6vkFf
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/X6mAxlp
https://ift.tt/VT6vkFf
No comments