Refinery Protest : एकच जिद्द, रिफायनरी रद्द... प्रकल्पाचा विरोध आता लग्न मंडपापर्यंत, वधू-वराच्या हाती पाटी
Ratnagiri Refinery Project Protest : बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्द्या काही दिवसांपूर्वी कोकणात तापला होता. या प्रकल्पाला मोठा विरोध झाला होता. हा विरोध अजूनही कायम आहे. आता एका लग्नातून विरोधकांनी रिफायनरीला विरोध दर्शवत कोकणवासीयांना संदेश दिला आहे.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/MhjCvQG
https://ift.tt/87Ivt49
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/MhjCvQG
https://ift.tt/87Ivt49
No comments