तीन वेळा अपयश आली पण खचली ही,ना कोकणची आयेशा काझी UPSC परीक्षेत चमकली
दापोलीच्या आयेशा काझीने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या परीक्षेत मोठे उज्वल यश संपादन करत रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. आपल्याला या परीक्षेसाठी आई-वडिलांचा खूप मोठा पाठिंबा कायमच मिळाल्याने आपण हे यश संपादन करू शकलो याचाही आवर्जून उल्लेख आयेशा काझी हिने केला.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/3V1k2m4
https://ift.tt/gpziRBO
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/3V1k2m4
https://ift.tt/gpziRBO
No comments