रतनगरत एसटच दरवसथ पहलयच पवसत एसटमधय जलधर; छतर डकयवर धरत परवस करणयच वळ
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास ते रत्नागिरी ही बस सकाळी सहा वाजता जात होती. यावेळी पाऊस आल्याने एसटी बस गळायला लागली. पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना एसटीत छत्री उघडून बसण्याची वेळ आली.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/TlDykH1
https://ift.tt/2IkNnsJ
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/TlDykH1
https://ift.tt/2IkNnsJ
No comments