बहपरतकषत मडगव-मबई 'वद भरत'ल अखर गरन सगनल; कणतय मरगवरल परवस वगवन? जणन घय

Ratnagiri News : अनेक महिन्यांच्या उत्सुकतेनंतर कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन झाले. गोव्यातील मडगाव स्थानकातून या गाडीचे उद्घाटन झाले, तसेच रत्नागिरी कणकवली या स्थानकांवर ह्या गाडीचे स्वागत करण्यात आले.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Osk1z9g
https://ift.tt/lQWTyJC

No comments

Powered by Blogger.