रायगडावर आज 'शिवराज्याभिषेक दिन' सोहळ्याचा समारोप, जय्यत तयारी, १०९ ठिकाणी CCTV कॅमेरे

Shivrajyabhishek Sohala Raigad : रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. सुरक्षेची काळजी घेत गडावार सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/rAFShjP
https://ift.tt/zpZtkgn

No comments

Powered by Blogger.