Cyclone Biporjoy: बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये घुसलं पाणी

Maharashtra Weather updates: बिपरजॉय चक्रीवादळाचे परिणाम सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. कोकण किनारपट्टीवरील समुद्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/ITwkaGM
https://ift.tt/0hlTEmr

No comments

Powered by Blogger.