नदकठ फरयल गल दघन उड मरल तसनतर मल मतवसथत सपडल; कटबयच हबरड
Ratnagiri News: चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे पोहण्यासाठी आठ मुले गेली होती. त्यातील दोन जणांनी पाण्यात उडी मारल्याने ते वाहून गेले. काल सोमवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह शोधण्यास यश आलं आहे.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/IAY9gBJ
https://ift.tt/dzhX7SR
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/IAY9gBJ
https://ift.tt/dzhX7SR
No comments