कोकण दौऱ्यात राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, लक्षात ठेवा येथील पुढचा आमदार मनसेचा

Raj Thackeray Konkan Visit: राज ठाकरेंचा कोकण दौरा सुरू आहे. या दरम्यान ते मंडणगड येथे आले होते. त्यात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा मनसेचा असेल. या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/1ICYqUA
https://ift.tt/hVefj5X

No comments

Powered by Blogger.