गावाला पुराचा वेढा; अचानक घरातील महिलेला अधार्गंवायूचा झटका, गावकऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन
Konkan Rain Update: कोकणात पावसाचा वेग वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान चिपळूणमधील एका घरात महिलेला अर्धांगवायूचा झटका आला. तिला वाचवण्यासाठी संपुर्ण गाव पुढे आल्याचे पहायला मिळाले.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Aeqi40l
https://ift.tt/230oFEk
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/Aeqi40l
https://ift.tt/230oFEk
No comments