सावंतवाडीत पावसाचे थैमान सुरूच; गणपती चित्र शाळेवर झाड पडून १०० मूर्तींचे नुकसान; १५० वर्षे जुना वड कोसळला

Heavy Rain in Sindhudurg : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी येथे पावसाचे थैमान सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे घरांचेही नुकसान झाले आहेत. तसेच वेंगुर्ल्यात गणपती चित्र शाळेवर झाड कोसळून १०० गणेशमूर्तींचे नुकसान झाले.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/OGzJjkg
https://ift.tt/3io7vSm

No comments

Powered by Blogger.